• Politicians, Businessman, Government Officers, Student, Professionals

    भाषण संभाषण कौशल्य कार्यशाळा, पुणे

    Duration: 1 Days

    Fees: 1499 

    1) स्वतःचे मत / विचार / प्रश्न आत्मविश्वासाने मांडू शकाल. 2) स्टेजची भिती किंवा थरथरणे, घाम येने बंद होईल. 3) व्यक्तिमत्वामध्ये सकारात्मक बदल घडून येतील (Personality Development). 4) आवाजातील चढ उतार (Tonality) शिकायला मिळेल. 5) समोरील प्रेक्षक कसे ओळखायचे आणि त्यानुसार भाषण कसे करायचे. 6) सुत्रसंचालन पद्धत 7) Ideal Speaker बनण्याची त्रिसुत्रे 8) मोबाईल/ फोन वर कश्या पद्धतीने बोलले पाहिजे याचे योग्य मार्गदर्शन. 9) आनंदाच्या क्षणी / दुःखद प्रसंगी कसे बोलावे / काय बोलावे.

    Venue: Viman Nagar Pune
    Date: 30-Aug-2025
    Time: 09:30 AM to 05:30 PM
  • Apply Now