• राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक, शासकीय / खाजगी नोकरदार, विद्यार्थी, गृहिणी

  भाषण संभाषण कौशल्य कार्यशाळा, बुलढाणा

  Duration: 3 Days

  Fees: 6999 

  1.व्यक्तिमत्व विकास. 2.भाषण/ संभाषण कौशल्य. 3.स्टेजची भीती कशी घालवावी. 4.आवाजाचा चढ उतार आणि भाषा. 5.विविध व्यक्तींशी/कार्यकर्त्यांशी कस बोलावं. 6.टेलीकम्युनिकेशन स्पीच मेथड्स. 7.इंग्रजी आणि हिंदी मध्ये स्वतःबद्दल कशी ओळख करून द्यावी. 8.हावभाव आणि हातवारे 9.बैठकी मध्ये बोलण्याची खास लकब, ढंग, तऱ्हा. 10.संघ( Team) व्यवस्थापन. 11.वैचारिक पात्रता वाढवण्याच्या पद्धती 12.राजकीय शिष्टचार आणि वर्तन 13.वेशभूषा आणि केशभूषा

  Date: 20,21,22 March 2020
  Time: 10 AM to 5:30 PM
  Venue: Buldhana Urban Residency Club, Ganesh Nagar, Buldana
 • Apply Now