• Politicians, Businessman, Professionals, Doctors, House-Wife, Student

  5 Days Online Speech Mastery Class

  Duration: 5 Day

  Fees: 499 

  बॅच मध्ये पुढील गोष्टी मिळतील Day 1: उत्तम आणि प्रभावी भाषणासाठी / सादरीकरणासाठी लागणारे 5 महत्त्वपूर्ण नियम. Day 2 शुभ मंगल प्रसंगी, लग्नामधील शुभेच्छा / भाषण. स्वतःची इंग्रजी मध्ये कशी ओळख करून द्यावी. Day 3: दु:खद प्रसंगी चे भाषण / शोकसंदेश कसे असावे. स्वतःची हिंदी मध्ये कशी ओळख करून द्यावी. Day 4: आवाजातील चढ उतार (Tonality), चेहर्यावरील हावभाव (Facial expression). Day 5: स्टेजची भिती घालवण्याचे सात मंत्र, सुत्रसंचालन, उजळणी. ( Time: 1:30 Hrs.)

  Date: 18 Aug to 22 Aug 2022
  Time: 08:00 PM to 9:10 PM
  Venue: Zoom App
 • Apply Now